Skip to content
WhatsApp-Image-2025-03-05-at-11.25.42-AM-9-1024x768-300x200

पोलीस प्रशिक्षण केंद्र येथे आर्थिक नियोजन या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले.

पोलीस प्रशिक्षण केंद्र, येथे पो. नि अन्नछत्रे सो यांनी सत्र क्रमांक 45 व 46 मधील प्र.पो.शी. यांना आर्थिक नियोजन व योग्य गुंतवणूक व विषयावर मार्गदर्शन केले. या वेळी प्राचार्य मा.श्री नंदकुमार ठाकूर , श्री रघुनाथ शिंदे उप प्राचार्य सर्व आंतर वर्ग व बाह्य वर्ग पोलीस अधिकारी, प्रशिक्षक उपस्थितीत होते.